विजेसारखा आज उत्साह आला! तरी मी पुन्हा का गळावे - कळेनापुन्हा वाचले, खोडले शेर सारेकशाला असे गुरफटावे - कळेनाकडू, तुरट, खारट - असे जगत जाताकसे शेवटी गोड व्हावे - कळेना... हे तिन्ही शेर आवडले.