मजा आली तुमचा लेख वाचून. हिरो पेने आणि पायलट पेनांची आठवण झाली. बरीच वर्षे झाली आता ती वापरून.
चित्रांमुळे लेख छान दिसतो आहे.