लेख आवडला. डायरी लिहावा तसा वाटला. प्रतिक्रियांमध्ये प्रेमभंग वाचून आपले समजायला चुकले की काय असे वाटले. नायिकेचा पार्टनर नोकरी बदलून दुसरीकडे गेला आहे. घरी आल्यावर ती त्याला 'बघून' पुन्हा प्रेमात पडतेच आहे. यात भंग काही वाटला नाही.