चित्रे छान आहेत. लेखाला ताजेपणा आलाय असे वाटतेय फुलांमुळे.
अशा असोसिएअशन्सचं बोट धरुन भूतकाळात मनमुराद भटकून यावं. मग वर्तमान अजून रंगीत भासू लागतो.
खरं आहे.
-सीमा