कविता आवडली. मनोगतावर सहसा येणाऱ्या कवितांहून वेगळ्या बाजाची आहे.

सुरुवात इथली नाही
ती तर दंडकारण्यातली
सीतेचे अजूनही सुटते भान
अन् कांचनमृगाच्या मागे मर्यादापुरुषोत्तम राम...

सुंदर. आपल्या पुढील कवितेच्या प्रतीक्षेत.