पटले एकदम. माझी पण अशी काही असोसीएशन्स आहेत. १-२ दा प्रवासात प्रथम कानावर आलेली गाणी. आजही ती गाणी त्या प्रवासाच्या आठवणी जाग्या करतात. तीच गोष्ट काही सुगंधाची....
मस्त!!
धन्यावाद या लेखा बद्द्ल.