माझ्या सातव्या भागाच्या प्रतिसादात -
पोप्याने हॉकी स्टिकने मारून महिपतच्या पोराचा (कदाचित चुकून) खून केला होता आणि त्याचे भूत पोप्याच्या मागे लागले होते - असे असावे असे वाटले.

त्यावर खा. बोका म्हणतात -

कदाचित, पोप्याच्या हातून त्या महिपतीच्या मुलाचे बरे-वाईट झाले असावे, एवढेच कथेत मांडण्याचा विचार होता.  तो आपण अचूक ओळखलात! अभिनंदन!

धन्यवाद!

खा. बोका

वा!वा! माझा अंदाज खरा ठरला तर...! छान भयकथा.