पुलस्ति, उत्कृष्ट आणि महत्त्वाचे म्हणजे नवी गझल.

का व्यर्थ फडफडावे? चिमटीत गुदमरावे?
सुरवंट रेंगणारे विणतीच कोष त्यांचा!

सवयीनुसार त्यांनी संकल्प सोडले अन
सवयीनुसार चालू हा मंत्रघोष त्यांचा!

मस्त.