चांगला विषय. मांडणीही छान.
पावसाळा, रेल्वेचा प्रवास, लोखंडी वास, पाऊस, रेल्वेतला भेळवाला, मचूळ चहा...
उन्हाळा, नव्या माठातल्या पाण्याचा, वाळ्याचा वास, उसाचा रस, गुलकंद आईसक्रीम
हिवाळा, भाजलेल्या कणसाचा वास, ताजी गाजरं, गुऱ्हाळातली चिक्की, शेतातल्या हरभऱ्याच्या पिकावर पडलेल्या दहिवराचा वास... 
आठवायला बसलो, तर असं बरंच काही आठवेल...