परंपरागत चालत आलेल्या गोष्टींमागे काही वेळा शास्त्रीय कारणे तर काही वेळा ईतर गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी काही गोष्टींसाठी नकारात्मक नियम लावले जात असावेत.

दक्षिण दिशेला पाय न करण्यामागे काही चुंबकीय शास्त्र असल्याचे पूर्वी वाचनात आले आहे.