गुरुजी..एकदम झकास विडंबन..
कुठे ही प्रकाशित होण्या आधीच फणसेंच्या अनुदिनीवर डल्ला !!
चालू द्या..
मला पण आता लोकांच्या अनुदिनी शोधायला हव्यात..  हा नवा रस्ता दाखवल्या बद्दल आभार..:)