श्री पेठकर, श्री भाष
मला आपल्याला एक विचारायचे आहे. ब्राउन तांदुळ कुकरमधे शिजतो, पण तो पांढर्या तांदुळा सारखा चांगला शिजत नाही, तर तो शिजवायचा कसा? ब्राउन तांदुळाचा पुलाव करतात का? नेहमीच्या पुलावासारखाच करतात का?
रोहिणी