'मनोगत' च्या प्रशासकांनी वापरलेला 'टिचकी'  हा शब्द मला खूपच आवडला .. त्याचा नाद आणि अर्थ ह्यां मध्ये खूप साम्य आहे आणि तरीही तो बोजड किंवा ओढून - ताणून तयार केलेला वाटत नाही...

एरवी मी प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर जरूर करावा या मताची आहे...