बाहेर जवळ जवळ ८५ कि.मी. वेगाने वारे वहात होते, हे वाचल्यावर आता विज्ञानकथा वाचायला मिळणार आहे असे वाटले होते, पण टुणकन उडी मारून आलेल्या पिलाने एकदम दिशा बदलली आणि एक मजेदार प्रसंग वाचायला मिळाला.  

मालिका बघणारा नवरा? नसतो कां?