मला लागलेला अर्थ - नियतीशी दोन हात करताना उगाच अवास्तव स्वप्नमग्न आणि भावनाशील राहण्यापेक्षा स्वच्छ आणि वस्तुनिष्ठ दुष्टिकोण ठेवावा; त्रास कमी होतो.
एकलम खाजा हा बहुतेक गोट्यांनी खेळायचा एक खेळ असावा. कविता फार कठीण असली तरी अतिशय आकर्षक आणि कुठला तरी विचार करायला लावणारी आहे. "एकलम खाजा" हे काय आहे अशी एक टीप जोडली असती तर जास्त सुकर झाली असती.
-- पुलस्ति.