वा रोहिणीताई,

कथा आवडली, बेडूक असला तरी आलेल्या पाहुण्याला ठेवून घेण्याची आपली संस्कृती असे आपल्याला सांगायचे असावे.