विनम्र,
छान किस्सा. आणि हो पुण्याच्या बाबतीत तर जितके बोलावे तितके ते कमीच पडते. पुण्याचे भरभरून कौतुक करायला आणि ऐकायला आवडते. पुण्याचे रिक्क्षावाले, पुण्याची आळशी माणसे, निवांत बसून टपरीवर चहा-भजी खात गप्पाटप्पा करणारे कॉलेजकुमार, पुण्याच्या (सुंदर दिसणाऱ्या) मुली, पुण्याची शुद्ध मराठी भाषा. काहीही खरेदी न करता तुळशीबागेत चक्कर, अजून काही आठवल्यास लिहीन.
रोहिणी