>> उपनिषदांची मराठी भाषांतरे इंटरनेट वर असल्यास वेब पत्ता दिल्यास नक्कीच मदत होईल.-
अथर्ववेदाच्या पिप्पलाद शाखेच्या 'ब्राह्मण' भागामध्ये आलेले प्रश्नोपनिषद् येथे वाचता येईल.
http://tinyurl.com/2zg5sl
सहस्त्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशंभुवम् । अशा जयघोषाने सुरू होणारे नारायणोपनिषद विकीवर येथे उपलब्ध आहे.
http://tinyurl.com/2drwoo
इतर उपनिषदे कोठे तर असली तर माहीत नाही. विकीचे माध्यम अशा साहित्याकरता पोषक नसले तरी सुरुवात म्हणून अशा उपक्रमांचे स्वागतच केले पाहिजे असे मला वाटते.