याहू ची मदत घ्या! (म्हणजे टिचकी मारा हो!) मग गूगल का नको?

५० dollars in Indian Rupee

असे गूगलमध्ये शोधले असता मला पाहिजे असलेली माहिती सहज मिळाली. अनेकदा गूगल अशा वेळी फारच अचूक काम करतो असे माझे निरीक्षण आहे.