स्टॅन्डबाय:-जास्तीचा.  थर्मोस्टॅट : तापमान नियंत्रण व्यवस्था/नियंत्रक. (एका इंग्रजी तांत्रिक शब्दासाठी एकच अवघड मराठी शब्द असण्यापेक्षा असा शब्दसमूह वापरावा.   असे अनेक मराठी शब्द आहेत की त्यातील प्रत्येक शब्दाचे एकाच इंग्रजी शब्दात भाषांतर करता येत नाही.)