पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट बघतो आहोत.
जाता जाता:
नात्यातल्या आजोबांच्या बरोबर घड्लेली एक घटना आठवली.
आजोबांच्या 'बरोबर घडलेली घटना' हे हिंदाळलेले मराठी झालं. 'आजोबांच्या बाबतीत' अथवा 'आजोबांच्या संदर्भात' जास्त रास्त.