बायकांना वय विचारु नये तसेच पुरुषांना पगार विचारु नये अशी नवी म्हण असावी का ?
अशी म्हण आहेच. बायकांनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला नाही म्हणू नये अशीही एक म्हण आहे!
पुणेरी खडूसपणा, हजरजबाबीपणा, (एका पुणेकराला चुकीचा फोन आला. "देशपांडे आहेत का?" इकडचा म्हणाला, "कोण, बाजीप्रभू का?" पलीकडचा पुणेरीच. तो म्हणाला "होय बाजीप्रभूच. त्यांना सांगा, महाराज सुखरुप गडावर पोचले!"), पुणेरी चिकित्सक आणि उत्साही म्हातारे.... वगैरे
सुंदर मुलींच्या बाबतीत मात्र सांगली बाजी मारुन जाते, असे वाटते!