गौतम जोगळेकरचा थोडा गोंधळ झाला आहे. आपल्याला भूत या विषयावरची फँटसी काढायची आहे, की पर्यावरण या विषयावरची डॉक्युमेंटरी असा. पण सक्षम कुलकर्णी, नाना पाटेकर आणि (शिवानी?) शास्त्री यांची कामे जोरदार!संवादही वेगळे. मला आवडला.