सन्जोप राव, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा.. अगदी बरोब्बर गोष्टींचा उल्लेख केलायत
आनंदघन,
धन्यवाद. म्हणजे अशुद्धलेखन सुधारायची संधी हुकली माझी. असो. पुढच्या वेळेस आधीच काळजी घेईन.
बाकी सर्वांचे मनापासून आभार.