बाकी त्या उदाहरणातल्या कवितेबद्दल (?) अनु यांच्याशी सहमत

कृपया कोणतीही सहमती प्रदर्शित करण्यापूर्वी कशाशी सहमत होत आहात याची नोंद घ्यावी. त्यांना ती कविता(!) समजली नाही. तुम्ही ती वाचली असावी असे वाटते. आपल्यालाही समजली नसेल तर अर्थ वाचावा.
समजूनही आवडली नसली तर का आवडली नाही - ते कवितेच्या प्रतिसादात लिहावे. ही चर्चा ते सांगण्याचे ठिकाण नाही.

आपला छंदोबद्ध कवितेला असणारा विरोध उघड आहे. पण तो विरोध छंदोबद्ध कवितेच्या समर्थकांना टोचू नये म्हणून एका मुक्तछंद कवितेचा बळी देणे आपल्याला शोभत नाही. कृपया 'दस नंबरी' हा सलील वाघ असू शकतो याचा विचार करावा.
आपल्या कवितेवरील (तिथल्याच) प्रतिसादाची वाट पहात आहे.