एका पुणेकराला चुकीचा फोन आला. "देशपांडे आहेत का?" इकडचा म्हणाला, "कोण, बाजीप्रभू का?" पलीकडचा पुणेरीच. तो म्हणाला "होय बाजीप्रभूच. त्यांना सांगा, महाराज सुखरुप गडावर पोचले! आता तुम्हाला मरायला कांही हरकत नाही"