अगदी खरं आहे. हे मान्य करायलाच हवं की प्रशासनाच्या चुका शोधण्याआधी काही गोष्टी वैयक्तिक पातळीवर सुधाराव्या लागतीलच. आणि हे खूप सोपं आणि पटकन होण्याजोगं आहे.

महत्त्वाचा मुद्दा ठेवलात तुम्ही.