अनुताई, हा खेळ मुलगे खेळतात, मुली हा खेळ खेळतांना आढळत नाहीत... त्यामुळे ढोपरी काढणे हा शब्द माहिती नसण्याची शक्यता आहे.
ही कविता म्हणजे कविता कशी लिहू नये याचे उदाहरण आहे . गंभीर विषय सहसा मुक्तछंदाने हाताळतात. पण यात मुक्तछंदातली लय आढळली नाही. कविता समजायला अवघड नाही, पण अनाकलनीय संदर्भामुळे सोपी नाही हे खरे. म्हणून दस नंबरी यांनी एक प्रयोग मुद्दाम केला आहे असे वाटते.
दस नंबरीच्या पुढील प्रयोगाला शुभेच्छा.