अमेरिकेतील एका राज्याच्या संसदेत ,ख्रिस्ती-विरोधकांचा विरोध डावलून वेद पठण झाले.मग ज्या भारतात,वेदांचे मूळ आहे,त्या भारत देशाच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरवात वेदातील प्रार्थणेच्या वेद मंत्रानीकरण्यात यावी.यामुळे भारताच्या धर्मनिरपेक्ष्तेला बाधा पोहचण्याचे कारण नाही!