अहो ती एक क्षुल्लक चूक होती, त्याचे एव्हढे नका वाईट वाटून घेवू. खरे तर मलाही तो प्रतिसाद लिहीतांना 'जाता जाता थोडेसे नीटपिकींग करतो आहे' असे लिहायचे होते, कारण 'नीटपिकींग'ला योग्य मराठी शब्द सुचला नाही, (अजून सुचत नाही आहे)! पण तसे लिहीले असते तर ल्गेच कुणीतरी ते मला दाखवून दिले असते, केवळ म्हणूनच ते मी तेथे लिहीले नाही.