घडलेला किस्सा- माझा एक मित्र पुण्यात मुलगी पहाण्याच्या कार्यक्रमाला गेला. तो म्हणतो, काय तुम्ही पुण्याचे लोक, लहानशी वाटीभर पोहे देउन म्हणतात, पाहुणे पोहे संपवायचे बर का !!!

यावर मीही त्याला सांगीतले, वाटीची साईझ माणूस बघून असते !!!