नियमीत प्राणायामाचे बरेच फ़ायदे असून वजन कमी होणे हा त्यापैकी एक आहे. स्वामी रामदेव यांच्या सिडी वरून अभ्यास / प्रयत्न केल्याने मला स्वतःला वजन नियंत्रीत ठेवण्यास चांगलाच अनुभव आला आहे.