कवितेतील भावना खुप खर्या आहेत. कव्यत्रिला अत्ता उमगले आहे. एरवि आईचे प्रेम,कालजी ,सुचना ह्या सर्व शाला , कोलेज मधे अस्ताना तीचा वेडेपणा वाट्तो.तीला ग्रुहित धर्ले जाते. त्या वयात ह्या भावना आप्ल्याला समज्ल्या पाहीजेत.