चित्रपटाची कल्पना जोरदार आहे! आपण लिहिलेले वर्णन वाचून एकदा पहायलाच हवा असे वाटत आहे. बाकी पिक्सार आणि चांगल्या गुणवत्तेचे कार्टुन चित्रपट हे समीकरण दृढ झाले आहे.