छान. पाण्यात थोडे विनिगर टाकले की अंड्याचा आकार टिकून राहतो. नाहीतर अंडे पाण्यात पसरते.

एग बेनेडिक्ट या न्याहारीच्या पदार्थात ही पोचिंगची कृती वापरतात.