दि. १३ जुलै रोजी मनोगत दिवाळी अंकासाठी एक लिखाण पोहचले. धन्यवाद.
वि. सू.: आपल्या लिखाणात चित्रे असल्यास आणि आपण लिखाण .टी एक्सटी फाईल म्हणून पाठवत असल्यास(ज्यात चित्रे देता येत नाहीत), आपण चित्रे वेगळी पाठवून चित्रे कोणत्या जागी टाकायची आहेत ते सांगितले तरी चालेल.
वि‌ऊ२: नोटपॅड मध्ये चिकटवून किंवा गूगल मेल मधे थेट चिकटवूनही लिखाण पाठवता येईल.