संस्कृत ही अतिप्राचीन भाषा आहे. जसा हिंदू धर्म "अपौरुषेय" आहे. तशीच संस्कृत भाषादेखील! आणि कालानुरूप संस्कृतची कालानुरुप काही रुपे आहेत असे ऐकिवात नाही. पाली, अर्धमागधी, पाली, प्राकृत या काही अर्वाचीन भाषा आहेत पण त्याला संस्कृत ची रुपे म्हणत नाहीत.

जाणकार अधिक प्रकाश टाकू शकतील.

विटेकर.