दोन्ही गोष्टी छान आहेत.
मला चप्पल नाहीत म्हणून वाईट वाटत होते, पण वाटेत एक माणूस दिसला, त्याला पायच नव्हते.
कायमच्या मनावर कोरल्या जाणाऱ्या अशा गोष्टी थोडक्या शब्दांतूनही खूप काही सांगून जातात. आणखी वाचायला आवडेलच.