माझी भूमिका अशीच आहे हे तुम्ही कुठल्या आधारावर ठरवलंत? असं मी तरी कधीही कुठेही म्हणाले नाहीये.
दर्जा सापेक्ष असतो असे मी तरी म्हणाले नाहीये.

हे तुम्ही म्हटले असे मला मुळीच म्हणायचे नव्हते. तुमच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन या विषयी माझे दोन पैशाचे मत दिले आहे. तुम्ही असे म्हटले असे मी म्हणत आहे असा तुमचा व इतर वाचकांचा गैरसमज झाला असल्यास मी त्याबद्दल दिलगीर आहे. कदाचित माझी उप-प्रतिसाद देण्याची जागा चुकली असावी. तो थेट प्रतिसाद म्हणून द्यायला हवा होता.