मला हिरो चा पेन म्हटलं.. की आमच्या वर्गातली एक मुलगी आठवते... तिच अक्षर खूप छान होत... आणि मी स्वतः हिरो चा पेन विकत आणे पर्यंत ते पेनामुळेच येत अशी माझी पक्की खात्री होती.