चांगले लेख शोधण्यात जरा श्रम घेतले की चांगल्या वाईटाची ओळख कायमची पटेल. किंवा लेखांवर दर्जा वा लोकप्रियता निकष लावण्याऐवजी
- मनोगताचाचे प्रशासकीय हक्क कोणाकोणाला आहेत,
- ते कोणते निकष येणार्या लेखनास लावतात,
- प्रत्येक सदरातील लेखनास काय बंधने आहेत ,त्याचे काय नियम आहेत
- चर्चा विषय केव्हा आणि कशाप्रकारे हाताळले जातील असे मुद्दे
जर आधिच सांगितले तर त्यानुसार सुजाण मनोगतींनी काळजी घेतल्यास वा प्रशासकीय अधिकार असणार्यांनी योग्य तो बदल केल्यास आपल्याला चांगला लेख शोधण्यास लाग़णारे श्रम आपोआप कमी होतील असे वाटते.