वा रोहिणीवहिनी. प्रसंगवर्णन आवडले. मोज़क्या शब्दात चित्र डोळ्यासमोर उभे करण्याच्या आपल्या हातोटीचा पुनःप्रत्यय आनंददायक आहे.
कूपमंडूक वाचला होता. स्वयंपाकघरमंडूक आज़च वाचला. हा हा हा.
आपला(मराठमंडूक) प्रवासी