मी नदी
तू सागर
मी पाणी
तू घागर
मी पगार
तू खर्च
मी 'गूगल'
तू सर्च
मी वात
तू दिवा
मी .NET
तू JAVA
(आणखी खूप आहेत, पण इतरांना संधी द्यावी म्हणून थांबले :-P )