मस्त विडंबन. बाकी साऱ्या द्विपदी झकास आहेत पण
कुणी येत नाही...येथे तरीही कळेना वेडी - - कशाला अशी घाबरते...दिवेलागणीच्या वेळी ?
सुचेनाच काही अगदी...सुचेनाच कोणालाही...बसावे न कोठे ठरते...दिवेलागणीच्या वेळी !