अनुवाद बेताचाच आहे पण कोणत्या गाण्याचा आहे ओळखा असले असंदिग्ध फालतू कूटप्रश्न विचारून वाचकांची टवाळकी केली नाही ते बरे झाले बुवा. जगही छळेल, तुला जरी परी उराशी, वृत्तात बसत नाही. जगिया चूक.