वरील प्रतिसाद 'पी डी एफ पाठवत असल्यास त्याजागी .txt पाठवावी' असा घ्यावा, बाकी थेट जीमेल मध्ये कॉपी पेस्ट वगैरे केलेले लिखाणही चालणार आहे याचीनोंद घ्यावी.