गुण पद्धति- अजुन एक कल्पना...
आपल्या पैकी अनेकजण ई-बे वापरत असु. तेथिल पद्धति प्रमाणे वाचकच एकमेकांना पाच किंवा दहा पैकी गुण देतील. आणि त्या प्रस्तुत लेखकाचे असे सगळे गुण गोळा होत राहून एक सरासरी "चारीत्र्य" (अर्थाचा अनर्थ करु नये) गुणमान तयार होईल. ते गुणमान त्या लेखकाचे अगदि सच्चे नसले, तरी एखाद्या उत्सुक वाचकाला ढोबळमानानी मार्गदर्शक ठरेल. यासाठी किती क्लिष्ट आज्ञासंच (प्रोग्रॅम) लागेल माहित नाही.

चु.भु.द्या.घ्या.
-भोमे-काका