संदिग्ध,

आपण दिलेली बहुतेक सर्व उदाहरणे हिंदी शब्द व उच्चार जसेच्या तसे घेतल्याची आहेत. ('सौना'चे 'सोना' कुठून झाले, हे माहित नाही). परवाच एका बातमी वाहिनीवर 'मुंबादेवी' चे 'मंबा देवी' असे काहीतरी वाचले. नशीब 'बंबा देवी' नव्हते! पण तोही दिवस आता दूर नाही. आता आपण 'सतर्क' राहिले पाहिजे!!!