छोटासा पण मजेदार किस्सा. तसंच अजून एक जाणवलं ते म्हणजे, पाऊस आत येऊ नये म्हणून दार लावायची किती घाई असते पण तेच बेडूक आत आल्यावर मात्र त्याच्यावर (सुरुवातीला का होईना) अजिबात दया न यावी असा मानवी स्वभाव.छोट्याशा गोष्टीतून किती छान मांडलंय ते.

-अनामिका.