माझ्या आजोबांच्या आरामखुर्चीची आठवण झाली आणि तुम्ही म्हटलंय तशी ती खुर्चीही १०० वेळा दुरुस्त करुन आणली असेल आईने आजोबांसाठी.  छान लेख आहे, आवडला.